दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. केजरीवाल यांच्या निवासस्थानी कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना १८ मे रोजी अटक केली होती.
Site Admin | September 2, 2024 8:39 PM
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना जामीन मंजूर
