आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात शहादा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नडमधून, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.
Site Admin | October 19, 2024 8:19 PM | Assembly Elections 2024 | Vanchit Bahujan Aaghadi
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर
