राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विद्युत रंजन सारंगी यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Site Admin | December 24, 2024 12:48 PM | v ramasubramanian