उत्तरप्रदेशात शाहजहांपूर इथं काल रात्री एका गाडीनं दुसऱ्या गाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले. हे मजूर हरियाणा मध्ये मजुरीसाठी जात होते. जखमींना फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
Site Admin | February 13, 2025 2:36 PM | Accident | uttarpradesh
उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू, १६ जखमी
