गाझा पट्टीत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर अमेरिकेनं नकाराधिकार वापरला आहे. युद्धबंदीसह ओलीस असलेल्या सर्व नागरिकांची बिनशर्त सुटका करण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. मात्र, अमेरिकेनं या नागरिकांच्या सुटकेच्या प्रश्नाचं निराकरण करण्यात अपयशी ठरल्याचं सांगत या ठरावाला विरोध केला.
Site Admin | November 21, 2024 2:40 PM