अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या सकाळी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पदभार स्वीकारल्यानंतरचं हे त्यांचं पहिलंच भाषण असेल. आपल्या भाषणामध्ये ट्रम्प त्यांच्या प्रशासनाच्या कृती आणि कायदेविषयक बाबींवर बोलणार आहेत तसंच पुढील चार वर्षांसाठीच्या योजना मांडणार आहेत.
Site Admin | March 4, 2025 8:25 PM | Donald Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार
