डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळलं

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळून लावलं आहे. अमेरिकेसोबत कोणत्याही वाटाघाटी सुरू नाही तसंच कोणतेही करार केला जात नाहीत, असं चीनचे परराष्ट्र मंत्रायलायाचे प्रवक्त गुओ जियाकुन यांनी सांगितलं. आयुक्त शुल्काची लढाई अमेरिकेने सुरू केली आहे. चीन याबाबत चर्चा करायला तयार आहे, मात्र चर्चा करताना परस्पर आदर, समानता आणि दोघांचंही समान हीत असणं आवश्यक आहे, असं गुओ यांनी स्पष्ट केलं. चीन आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हे स्पष्टीकरण दिलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा