अमेरिकेने सुधारित Messenger RNA प्रकारच्या कोविड लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या आढळत असलेल्या कोविड उपप्रकाराच्या प्रतिकारासाठी ही लस अधिक सक्षम आहे. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत १२ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्यासाठी या लशीच्या तात्काळ वापरासाठी परवानगी दिली आहे. मॉडर्ना आणि फायझर बायो एन टेक या लशींचा वापरही ६ महिने ते ११ वर्षे वय असणाऱ्यांवर करता येईल असं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.
Site Admin | August 23, 2024 1:20 PM | Covid vaccine | Messenger RNA