दहशतवादाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील. असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंदर मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. ही नेमणूक तीन वर्षांसाठी असेल, अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.