डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वस्त्रोद्योग मंत्रालयाचं देशातून हातमाग आणि हस्तव्यवसाय ६० हजार कोटी रुपये निर्यातीचं लक्ष्य

वस्त्रोद्योग मंत्रालयानं देशातून हातमाग आणि हस्तव्यवसाय निर्यातीचं लक्ष्य ६० हजार कोटी रुपये ठेवल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं आहे. ते आज पाटण्यात हस्तव्यवसाय निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या पहिल्या कार्यालयाच्या उदघाटनानंतर बोलत होते. ग्रामीण भागातल्या हस्तव्यवसायाला यश मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्रिमितीय यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा