केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आज चेन्नई मध्ये मंत्रालयाच्या विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. या वेळी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे प्रादेशिक प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो, सेन्सॉर बोर्ड, आकाशवाणी आणि दूरदर्शन च्या स्थानिक कार्यालयांमध्ये हा आढावा घेतला जाणार आहे.
Site Admin | August 19, 2024 12:50 PM