रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेविषयी नियोक्ता संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. रोजगार निर्मिती हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना हे सरकारनं रोजगार निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं योग्य पाऊल आहे असं ते म्हणाले.
Site Admin | September 3, 2024 8:09 PM | Union Labor and Employment Minister Dr. Mansukh
रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध’
