डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं कौतुक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज भारतीय हवाई दलाच्या  तीन दिवसीय  द्विवार्षिक कमांडर्स परिषदे मध्ये ते  बोलत होते.  भविष्यातल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या क्षमतेवर  त्यांनी विश्वास व्यक्त केला. 

या परिषदेला हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे देखील  उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा