सरकार देशातली शेती संस्कृती सुधारण्यासाठी काम करत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर ते बोलेत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने कृषी विकास योजना, फसल विमा योजनासारखे निर्णय घेतल्याचा पुनरुच्चारही चौहान यांनी यावेळी केला.
Site Admin | October 7, 2024 8:10 PM | Shivraj Singh Chauhan
केंद्रसरकार देशातली शेती संस्कृती सुधारण्यासाठी कार्यरत – कृषीमंत्री शिवराज सिंह
