डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 31, 2024 8:33 PM | Ukraine Russia War

printer

रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला

रशियानं आज क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्सच्या साहाय्यानं युक्रेनवर हवाई हल्ला केला. यातली २१ पैकी ६ क्षेपणास्त्रं पडल्याचा दावा युक्रेननं केला आहे.या हल्ल्यात कीव भागातली एक महिला जखमी झाली असून इतर ठिकाणच्या १२ निवासी इमारती आणि शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, युक्रेनमधल्या हवाई तळावर तसंच दारूगोळा कारखान्यावर हा हल्ला केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा