शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील ५ नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. काल पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली.
Site Admin | November 5, 2024 8:12 PM | UddhavThackeray
उद्धव ठाकरे यांची पक्षातल्या ५ नेत्यांवर निलंबनाची कारवाई
