भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण झाली. या त्सुनामीमुळे तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटांजवळ ९ पूर्णांक १ रिक्टर स्केलच्या भूकंपांमुळे आलेली त्सुनामी, ही इतिहासातल्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे.
Site Admin | December 26, 2024 3:28 PM | tsunami
भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण
