टोरेस गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्या यूक्रेन च्या एका अभिनेत्याने आरोपी संस्थेच्या कारवायांशी आपला संबंध नसल्याचा दावा करत जामिनासाठी अर्ज केला आहे. आताइन ला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत 10 हजार 848 गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे केल्या असून फसवणुकीची रक्कम 57 कोटींच्या पुढे गेली आहे.
Site Admin | February 14, 2025 10:39 AM | toress
टोरेस गुंतवणूकीत आतापर्यंत 10 हजार 848 गुंतवणूकदारांच्या तक्रारी
