डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा

आज जगभरात ओझोन आवरण दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी १६ सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. सूर्याच्या घातक किरणांपासून पृथ्वीवरील वातावरणाचं संरक्षण करण्याचं कार्य हे ओझोनचं आवरण करत असतं.

 

सर्वसाधारण जीवनातल्या अनेक रसायनांच्या वापराने ओझोनचं आवरण पातळ होत असल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या संवर्धनासाठी आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारविनिमय करण्यात येतो. यंदाच्या ओझान दिवसाची संकल्पना माँट्रियल प्रोटोकॉल जलवायुच्या क्षेत्रात पुढचं पाऊल ही आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा