तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे महासचिव एडापड्डी पलानीसामी यांच्या मालकीच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकले आहेत. चेन्नई, इरोड, कोईम्बतूर आणि बंगळुरूमधल्या २५ ठिकाणांवर हे छापे अजूनही सुरु आहेत.
Site Admin | January 7, 2025 7:00 PM
एडापड्डी पलानीसामी यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे
