डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2024 9:21 AM | Har Ghar Tiranga

printer

हिंगोलीत घरोघरी तिरंगा अभियानातर्गत तिरंगा रॅली

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत हिंगोली इथं काल सकाळी तिरंगा फेरी काढण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जलसंपदा विभागामार्फत गंगापूर धरणावर तिरंग्याच्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानंही काल तिरंगा दुचाकी फेरी काढली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा