डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेचं तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेनं आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. विद्यार्थी, नागरिक,  महानगरपालिका तसंच सुरक्षा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छतादूत मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची वडाळे तलाव इथं सांगता झाली. 

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत पनवेल महापालिकेनं बचतगटांचा तिरंगा मेळावा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, बाइक आणि सायकल रॅलीसारख्या उपक्रमांचे नियोजन केले गेले असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी दिली.

 

 

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा