डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत.नवीन कायद्यांबाबत न्यायाधीश, वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं  विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज एका परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कायदा आणि  न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं. 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कायदा आणि न्यायराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, महाराष्ट्राचे विधी आणि न्यायव्यवस्था मंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई, गुजरात, पंजाब या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती, या तीन नवीन कायद्यांवर बोलणार आहेत.   

सर्वाधिक वाचले

सर्व पहा