डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणू संदर्भात सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण नाही – डॉ . विपीन इटनकर

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकाऱयां सांगितलं.
महाराष्ट्रात नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज प्रसार माध्यमांना सांगितलं. संशयित नमुने आयसीएमआर एनआयव्ही कडे पाठवले असून, त्याचा अहवाल आल्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नागपूरमध्ये दोन लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाची लक्षणं आढळून आल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा खुलासा केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा