आयआयएम आणि आयआरबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसनं वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. युपीआयनं आर्थिक दृष्ट्या दुर्बल समूहांना प्रथमच औपचारिक कर्ज मिळवण्यासाठी सक्षम बनवल्याचंही या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. युपीआयमुळे मिळणारे फायदे भारतापुरते सीमित नसून इतर देशही लाभ मिळवत आहेत.
Site Admin | December 8, 2024 2:13 PM | Unified Payments Interface