भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा परंपरा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या जागतिक आणि भारतीय तज्ञ सहकारी, सार्वजनिक आणि खासगी उपक्रम, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधन क्षेत्रातील विद्वावांना सहभागी करून घेणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.
त्याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचं संवर्धन आणि प्रसार करणे हा याचा उद्देश आहे.