येत्या रविवारी १९ तारखेला आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११८वा भाग असेल. त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकाबरोबर मायजीओव्ही आणि नमो ॲपवरुनही संपर्क साधता येईल.
Site Admin | January 15, 2025 3:58 PM | प्रधानमंत्री | मन की बात