मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्याखेरीज राष्ट्रीय तेलबिया आणि खाद्यतेल अभियान, चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यला मंजुरी इत्यादी निर्णयांबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Site Admin | October 4, 2024 3:17 PM
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून समाधान व्यक्त
