दिल्लीत कोणत्याही प्राधिकरण, आयोग, मंडळ किंवा इतर वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे आणि त्यावर सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींनी नायब राज्यपालांना बहाल केल आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना हे अधिकार संविधानाच्या २३९व्या कलमानुसार प्रदान केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
Site Admin | September 4, 2024 5:15 PM
दिल्लीत वैधानिक संस्थेच्या स्थापनेचे अधिकार राष्ट्रपतींकडून नायब राज्यपालांना बहाल
