कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना – ईपीएफओद्वारे देण्यात येणारी पेन्शन येत्या जानेवारीपासून देशभरातल्या कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही घोषणा केली. ईपीएफओच्या ७८ लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.
Site Admin | September 5, 2024 9:07 AM | EPFO | pension
पीएफ पेन्शन येत्या जानेवारीपासून कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून काढता येणार
