वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीटची परीक्षा योग्य असल्याचं बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ते आकाशवाणीशी बोलत होते. जे ई इ प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर नीट ची परीक्षा अधिक काटेकोरपणे व्हावी आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून आणाव्यात,असंही मत डॉ वेणुगोपाल यांनी व्यक्त केलं.
Site Admin | July 10, 2024 7:53 PM | कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल | नीट | बंगळुरू विद्यापीठ
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीट ची परीक्षा योग्य – बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल
