डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पंढरपूरात चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा

पंढरपूर इथं चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा काल साजरा झाला. सुमारे तीन लाखांहून जास्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं.
दरम्यान, पंढरपूर इथं भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय-तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, याबाबतची चाचणी काल पंढरपूरच्या बसस्थानकावर घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा