देशात १ जुलैपासून भारतीय न्याय संहिता लागू होत आहे. त्यामुळे पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत, असं ग्रामीण पोलीस दलातले उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात नवीन फौजदारी कायदे – २०२४ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पोलिसांनी आता जुन्या आणि नव्या कायद्याचा अभ्यास करून तपास करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | June 25, 2024 7:38 PM | New Criminal Law
पोलिसांनी नवीन फौजदारी कायदे आत्मसात करावेत – उपविभागीय पोलीस अधिकारी बाबू रोहम
