अमेरिकेत आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाचा अर्ज ७ मार्च ते २४ मार्चला दरम्यान करता येईल. USCIS, अर्थात अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेनं याबाबतचं निवेदन जारी केलं आहे. संभाव्य अर्जदार आणि प्रतिनिधींनी निवड प्रक्रियेसाठी आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी USCIS ऑनलाइन खातं वापरणं बंधनकारक असल्याचं यात म्हटलं आहे.
Site Admin | February 7, 2025 2:12 PM
अमेरिका – आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाची नोंदणी 7 मार्चपासून होणार सुरू
