डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत-न्यूझीलंड यांच्यातला आजच्या दिवसाचा सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यातला पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला आहे. सकाळी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदान परिसरात पाऊस असल्याने सामना सुरू व्हायला उशिर झाला होता. दुपारी चहाच्या विश्रांतीपर्यंत पाऊस कायम राहिल्याने आजच्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.

.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा