भाजपाचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना केली. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या काही ऑडिओ, व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई करावी, निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करू नयेत, असंही ते म्हणाले.
Site Admin | July 25, 2024 3:20 PM | Nana Patole
भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करतंय – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
