ठाणे शहरात स्पाच्या नावाखाली अवैध शरीरविक्रय व्यवसाय चालत असल्याची खबर मिळाल्यावरुन पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. पोलीसांनी सांगितलं की, घोडबंदर रस्त्यालगतच्या एका स्पावर कारवाई करुन ७ महिलांची सुटका केली. तर एका महिलेसह ३ जणांना अटक केली आहे. सोडवलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवलं आहे.
Site Admin | April 25, 2025 7:08 PM | Thane
ठाण्यात स्पा सेंटरवर छापा
