कानपूर इथं सुुरु असलेल्या बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं २६ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशाचा पहिला डाव आज २३३ धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात ९ बाद २८५ धावा झाल्या असताना डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या २ बाद २६ धावा झाल्या होत्या.
Site Admin | September 30, 2024 7:35 PM | Test cricket | कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताची बांगलादेशावर २६ धावांची आघाडी
