ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत आरोग्य विभाग, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्ण शोध मोहीम राबवणार आहे. ग्रामीण भागात ही मोहीम राबवण्यासाठी आशा सेविकांमार्फत योग्य नियोजन करावं असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. टीबी हारेगा, देश जितेगा ही या उपक्रमाची संकल्पना आहे.
Site Admin | December 18, 2024 5:33 PM | Thane
ठाणे जिल्ह्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम
