डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 14, 2025 9:54 AM

printer

देशात प्रत्यक्ष कर संकलनात १६ टक्क्यांची वाढ

देशात चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून तो सुमारे 16 लाख 90 हजार कोटी रुपये इतका झाला आहे. तसच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालानुसार देशात सकल प्रत्यक्ष कर संकलनातही 20 टक्क्यांची वाढ झाली असून तो आतापर्यंत 20 लाख कोटीच्या वर संकलित झाला आहे. मागील आर्थिक वर्षात तो या काळात 17 लाख कोटी इतका होता. या सकल प्रत्यक्ष कर संकलनात कॉर्पोरेटकर क्षेत्राचा वाटा 10 लाख कोटी तर इतर क्षेत्रांचा वाटा 11 लाख कोटी इतका आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा