April 17, 2025 9:46 AM
महाराष्ट्रात अमरावतीमध्ये अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था होणार सुरू
अमरावती इथं सुरू केली जाणारी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती ...