April 9, 2025 3:10 PM
अमरावती विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार
अमरावती विमानतळाचं काम पूर्ण झालं असून या विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. त्याआधी त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ए...