April 9, 2025 1:54 PM
म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर
म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं क...