डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 17, 2025 1:45 PM

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक करण्यात आली. हे सर्वजण महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं सोनं ...

September 30, 2024 7:18 PM

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दि...

August 24, 2024 6:41 PM

नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुख...

August 19, 2024 8:40 PM

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास ...

July 22, 2024 8:15 PM

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ झाला. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात लाखो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल...

July 21, 2024 8:18 PM

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये ...

July 13, 2024 3:20 PM

पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांचा सरकार स्थापनेचा दावा

नेपाळमधे पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची का...