डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 5, 2025 10:15 AM

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं मुंबईत निधन

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह राऊ, वादळवाट, अवंतिका आदी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या होत...

April 5, 2025 8:23 AM

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतम...

February 11, 2025 1:17 PM

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्...

February 11, 2025 1:10 PM

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्याने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. छत्रपती संभाजीन...

February 7, 2025 1:13 PM

कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौपाल हे समर्पित रामभक्त होत...

February 6, 2025 7:20 PM

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्...

February 6, 2025 10:36 AM

संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं निधन

वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं काल आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्ष...

February 5, 2025 3:39 PM

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये निधन

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये ८८व्या वर्षी निधन झालं. आगाखान यांचा दफनविधी लिस्बन इथे होणार आहे. ते वयाच्या विसाव्या वर्षी इमाम बनले. त्यां...

February 5, 2025 2:02 PM

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी ...

January 22, 2025 8:42 AM

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णा...