April 9, 2025 9:58 AM
परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतला आढावा
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत आदर्श शाळा, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांच...