April 9, 2025 3:18 PM
गुजरातमधे आज होत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आज गुजरातमधे साबरमती नदीच्या काठावर होत आहे. तिरस्कार, नकारात्मकता आणि निराशेचं वातावरण बदलून न्याय आणि संघर्षाच्या मार्गाने जाण्याचा निर्धार महासच...