April 17, 2025 2:47 PM
राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा
राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, माहे, आणि गुजरातच्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण असेल ...