April 5, 2025 1:46 PM
प्रधानमंत्री मोदी यांनी माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
माजी उपप्रधानमंत्री बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. वंचित आणि शोषितांच्या कल्याणासाठी बाबू जगजीवनराम यांनी दिलेला अविरत लढा प...