April 15, 2025 2:49 PM
४८ हजार कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्याबद्दल, ईडीचे १५ हून अधिक ठिकाणी छापे
काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाडरा यांच्या हरियाणातल्या जमीन घोटाळ्यातल्या सहभागाबद्दल सक्तवसुली संचालनालयामार्फत सध्या चौकशी सुरु आहे. वाडरा यांच्या कंपनीने गुरुग्...